सातारा / प्रतिनिधी
शहरातल्या नागरिकांना कसलेही भान राहिले नाही. मास्क न लावता फिरत असतात. जिल्हाधिकारी यांनी कारवाई करण्याचे आदेश दिल्यानंतर सातारा पालिकेच्या मुख्याधिकारी रंजना गगे यांच्या सूचनेनुसार शहरात वाहतूक शाखेच्या सहकार्याने अतिक्रमण विभागाने कारवाई करून गुरुवारी दिवसभरात 8500 रुपयांचा दंड वसूल केला आहे.
Previous Articleकोणासही जीवे मारण्याची धमकी दिली नाही- सरपंच संजय घोरपडे
Next Article पंजाबमध्ये कोरोना बाधितांची संख्या 6907 वर







