ऑक्सिजन मशीन नागरिकांसाठी मोफत दिले जाणार
प्रतिनिधी/सातारा
माई चॅरिटेबल ट्रस्ट किवळ यांच्या विद्यमाने कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता व अपुरे ऑक्सिजन कमतरता हे पाहून ट्रस्टच्या वतीने तीन ऑक्सिजन मशीन घेण्यात आल्या. हे मशिन नागरिकांसाठी मोफत दिले जाणार असून त्या कार्यक्रमाचे उदघाटन सातारा जिल्हापरिषदेचे शिक्षण व अर्थ सभापती मानसिंगराव जगदाळे, माई चॅरिटेबल ट्रस्ट च्याअध्यक्षा संगीता साळुंखे, मसूर प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉ. रमेश लोखंडे, डॉ. शंकरराव पवार, सुनील दादा साळुंखे, डॉ भैरवनाथ पवार , गोल्डन पवार, निरंजन साळुंखे, अभिजित साळुंखे, राजेंद्र जगदाळे यांच्या उपस्थितीत करण्यात आले. यावेळी मसूर परिसरातील युवक व नागरिक उपस्थित होते.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









