सातारा / प्रतिनिधी:
बियर शॉपीचे शटर उचकटून बियरच्या बाटल्यांची चोरी करणारे सऱ्हाईत तीन गुन्हेगारांना सातारा तालुका डी.बी. पथकाने अटक केली आहे. सैदापूर ता.जि. सातारा गावचे हद्दीमधील सातारा ते कोंडवे जाणारे रोडवरील लकी बियर शॉपी फोडणारे अर्जुन नागराज गोसावी(रा.सैदापुर), विपुल तानाजी नलवडे(रा.करंजे), ओंकार पिलाजी पवार(रा.रर्णदुल्लाबाद)अशी तिघांची नावे आहेत.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









