सातारा / प्रतिनिधी
येथील फुटक्या तळ्यात शारदा कामत (वय 76, शनिवार पेठ, सातारा) यांनी उडी टाकून आत्महत्या केल्याची घटना आज सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास घडली. तळ्यात मृतदेह तरंगत असल्याचे निदर्शनास येताच नगरसेवक धनंजय जांभळे, आकाश बनपट्टे, संदीप साळुंखे, कमलाकर भोंडे, नितीन गुजर यांच्यासह स्थानिकांनी पाण्यातून मृतदेह बाहेर काढला. शाहूपुरी पोलीस ठाण्यात नोंद झाली असून दुपारी कैलास स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









