सातारा / प्रतिनिधी :
पदभार स्वीकारताच पाणी पुरवठा सभापती सीता हादगे यांनी ऍक्शन मोडवर पहिल्या दिवसांपासून कामाला सुरुवात केली. रविवार पेठेतील काही भागात पाणी येत नसल्याची तक्रार येताच त्यांनी आज प्रत्यक्ष गळती काढण्याचे काम हाती घेतले. यावेळी नगरसेवक श्रीकांत आंबेकर, पाणी पुरवठाचे संदीप सावंत, बावणे आदी उपस्थित होते.









