प्रतिनिधी / सातारा
पाटण ग्रामीण रुग्णालयात अपुरा कर्मचारी वर्ग असल्याने शिवसेना व देसाई गट वगळता सर्व पक्षाच्या कार्यकर्त्यांनी टाळे ठोकले. या आंदोलनात राष्ट्रवादीचे पाटण तालुका अध्यक्ष राजाभाऊ काळे, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष विक्रमबाबा पाटणकर यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.
त्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की पाटण ग्रामीण रुग्णालयात अनेक जागा रिक्त आहेत. त्यामुळे रुग्णालयाच्या कामकाजावर परिणाम झाला आहे.यापूर्वी निवेदन देऊन ही काही फरक पडला नाही.उलट रुग्णालयातला इन चार्ज डॉक्टर बाधित झाले. येथे कोणही जबाबदार नाही. रिक्त जागा भरण्यात याव्यात या मागणीसाठी टाळे ठोक आंदोलन करण्यात आले.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









