वाई पोलीस घटनास्थळी दाखल
प्रतिनिधी / सातारा
31 डिसेंबर असल्याने पाचगणी, महाबळेश्वरला जाणाऱ्याची संख्या मोठी आहे.पसरणी घाटात बुवा साहेब मंदिरांच्यानजीक खाजगी बसचा अपघात झाला असून हा अपघात सायंकाळी सव्वा सातच्या सुमारास घडला आहे.वाई पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून दोन रुग्ण वाहिका ही तेथे पोहचल्या होत्या.
एक रुग्ण वाहिका जखमींना घेऊन परत आल्याचे वाईतील स्थानिक नागरिकानी सांगितले.









