सातारा / प्रतिनिधी :
साताऱ्यातील सदरबाजार परिसरात सुरू असलेल्या गटर आणि रस्त्याच्या विकास कामांची पाहणी नगराध्यक्षा माधवी कदम यांनी केली. यावेळी बांधकाम सभापती मिलिंद काकडे, नगरसेवक श्रीकांत आंबेकर, सविता फाळके, रजनी जेधे, निशांत पाटील, बांधकाम अभियंता भाऊसाहेब पाटील आदी उपस्थित होते.










