सातारा / प्रतिनिधी
कोरोनाच्या संकटात प्रत्येकजण आर्थिक संकटात सापडला आहे.अशाच संकटात सातारा येथील एक युवती दुर्धर आजाराने पीडित आहे. तिची परिस्थिती अंत्यत हालाखीची आहे.तिला उपचारासाठी पैशाची गरज आहे. त्यामुळे साताऱ्यातील सह्याद्री प्रतिष्ठानने आवाहन करताच १५हजार १०० रुपये जमा झाले. आणि मग जमा झालेले पैसे त्या युवतीच्या भावाकडे प्रतिष्ठानच्यावतींने देण्यात आले. आमदार शिवेंद्रसिंहराजे यांची ही या युवतीसाठी आणखी मदत मिळावी या हेतूने काही कार्यकर्त्यांनी भेट घेतली असून त्यांनी ही मदतीचे आश्वासन दिले आहे.
Previous Articleकर्नाटक: बेंगळूरहून सोलापूरला उद्या पहिली रोरो ट्रेन रवाना होणार
Next Article कोरोना : जम्मू काश्मीरमध्ये दिवसभरात 546 नवे रुग्ण









