प्रतिनिधी / सातारा
जिल्ह्यात कोरोना रूग्ण वाढीचा आकडा पुन्हा वेग घेऊ लागला आहे. वाढत्या गर्दीवर नियंत्रण मिळवण्यात स्थानिक प्रशासन हतबल ठरले असून पुढचे काही दिवस काय परिस्थिती राहते याकडे जिल्हा प्रशासनाचे लक्ष आहे. सातारा तालुक्यात सलग दुसरे दिवशी बाधितांची वाढ 50 च्या पुढे आहे. दरम्यान काल मंगळवारी रात्री जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 248 नागरिकांचे अहवाल कोरोनाबाधित आले आहेत, तर 12 कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक, डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे.
कोरानाबाधित अहवालामध्ये :
सातारा तालुका 52 बाधित
सातारा 9, शनिवार पेठ 1, मंगळवार पेठ 2, रविवार पेठ 2, गुरुवार पेठ 2, केसरकर पेठ 1, संभाजीनगर 1, सदरबझार 2, करंजे पेठ 3, शाहुपुरी 1, शाहुनगर 2, सैदापूर 1, दौलतनगर 1, संगमनगर 2, वनवासवाडी 1, पाडळी 2, लिंबाचीवाडी 1, विलासपूर सातारा 2, शेरेवाडी 1, कारंडी 1, अंगापूर 1, कुंभारगाव 1, पंताचा गोट सातारा 1, गडकर आळी 1, अतित 2, गोवे 2, लिंब 1, नागठाणे 1, चिंचणेर वंदन 1, शिवथर 1, क्षेत्र माहुली 2
कराड तालुका 17 बाधित
कराड 4, शुक्रवार पेठ 1, उंब्रज 1, विद्यानगर 2, कडेपूर 1, कोर्टी 1, सुर्ली 1, शेरे 1, वाडोळी निलेश्वर 1, मलकापूर 1, रेठरे बु 1, नांदगाव 1, सोनकिरे 1
पाटण तालुका 4 बाधित
किल्ले मोरगिरी 1, मरळी 2, मंद्रुळकोळे 1
फलटण तालुका 34 बाधित
फलटण 1, जिंती 1, सस्तेफाटा 1, साखरवाडी 2, रावडी बु 1, लक्ष्मीनगर 2, पिंपळगाव 1, वाखरी 1, निंभोरे 1, काशिदवाडी 3, कोळकी 4, तरडगाव 2, सावडी 1, पिंपळवाडी 8, सांगवी 1, रिंग रोड फलटण 2, कापडगाव 1, मिरडेवाडी 1
खटाव तालुका 11 बाधित
वडूज 2, कातळगेवाडी 1, मायणी 4, पुसेगाव 1, होळीचागाव 1, दातेवाडी 1, खटाव 1,
माण तालुका 37 बाधित
दहिवडी 5, गोंदवले बु 4, पळशी 1, इंजबाव 2, म्हसवड 5, शिंगणापूर 1, देवापूर 1, विरळी 5, धामणी 5, देवापूर 1, गोंदवले खु 7, बोडके 1
कोरेगाव तालुका 33 बाधित
कोरेगाव 7, कुमटे 1, खेड 2, आसगाव 1, रहिमतपूर 3, शिरंबे 1, बीचुकले 3, भाडळे 5,आर्वी 1, एकसळ 1, शिरढोण 3, गोगावलेवाडी 1,घाडगेवाडी 1, चांदवली 1, दुघी 1, साप 1,
जावली तालुका 1 बाधित
डांगरेघर 1
वाई तालुका 12 बाधित
गंगापुरी 2, वाई 1, यशवंतनगर 2, रामढोहआळी 4, सदाशिवनगर 3
खंडाळा तालुका 31 बाधित
मिर्जे 1, भादे 5, लोणंद 5, शिरवळ 7, खंडाळा 8, बावडा 5
महाबळेश्वर तालुका 4 बाधित
महाबळेश्वर 1, पाचगणी 2, भिलार 1
इतर
3, धोंडेवाडी 1, शिंदेवाडी 1, पनव 1, अकलुज 1, पुणे 1, पनवेल 1, माळशिरस 1
जिल्ह्यात 12 बाधितांचा मृत्यू
क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथे उपचार घेत असलेल्यांमध्ये आरफळ ता. सातारा येथील 88 वर्षीय पुरुष, नागठाणे ता. सातारा येथील 75 वर्षीय पुरुष, तारळे ता. पाटण येथील 65 वर्षीय महिला. जिल्ह्यातील विविध खासगी हॉस्पीटलमध्ये शुक्रवार पेठ ता. सातारा येथील 53 वर्षीय पुरुष, शिरंबे ता. कोरेगाव येथील 72 वर्षीय पुरुष, वडूज ता. खटाव येथील 85 वर्षीय पुरुष, म्हसवे वर्ये ता. सातारा येथील 80 वर्षीय पुरुष, संभाजीनगर ता. खंडाळा येथील 85 वर्षीय पुरुष तसेच रात्री उशिरा कळविलेले कोळकी ता. फलटण येथील 38 वर्षीय पुरुष, संत भानुदास नगर ता. फलटण येथील 81 वर्षीय पुरुष, सांगवी ता. जावळी येथील 68 वर्षीय पुरुष, म्हसवड ता. माण येथील 60 वर्षीय पुरुष अशा एकूण 12 कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.
बुधवारपर्यंत जिल्ह्यात
एकूण नमुने -240813
एकूण बाधित -50351
घरी सोडण्यात आलेले -47386
मृत्यू -1699
उपचारार्थ रुग्ण-1266