प्रतिनिधी / सातारा
जिल्ह्यात काल गुरुवारी रात्री जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्ट नुसार 790 नागरिकांचे अहवाल कोरोनाबाधित आले आहेत, तर 24 कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे.
कोरानाबाधित अहवालामध्ये
कराड तालुक्यातील कराड 2, शहापूर 2, आणे 1, वडगाव 3, गजानन हौसिंग सोसायटी 2, मसूर 4, शेणोली 1, शुक्रवार पेठ 5, सैदापूर 2, कोयना वसाहत 5, साकुर्डी 1, कार्वे 2, आगाशिवनगर 4, गोटेवाडी 1, कार्वे नाका 3, सुपणे 2, वाटेगाव 2, रेठरे बु 1, कुठरे 1, कासेगाव 1, शिरवडे 1, मलकापूर 4, बुधवार पेठ 2, विहे 1, ओगलेवाडी 1, खराडे 2, येणपे 1, शिरते 1, हिंगोली 1, शेरे 2, अटके 5, सैदापूर 4, मंगळवार पेठ 4, गोळेश्वर 1, रविवार पेठ 1, वहागाव 4, गुरुवार पेठ 1, निगडी 1, जिंती 1, उंब्रज 8, गोवारे 3, विद्यानगर 3, येरावळे 2, निपाणी 4, टेंभू 2, करवडी 1, हजारमाची 3, बनवडी 2, पार्ले 2, काले 17, गोंदी 2,खराडेवाडी 1, मठाचीवाडी 1, वाठार 1, बहुले 4, सावडे 1,भादे 1, विरावडे 1, शनिवार पेठ 4, जाखणवाडी 1, सोमवार पेठ 1, शिवदे 1, वडोली निलेश्वर 1, गोळेश्वर 3, येळगाव 1, विंग 1, वाखाण रोड 1, मुंढे 1, बेलवडी हवेली 2, सुपणे 1,दुशेरे 1, वनमासमाची 1,उंडाळे 2, मार्केट यार्ड 1, तळबीड 1,आष्टे 1,कवठे 4,कोळे 4,
सातारा तालुक्यातील सातारा 13, शुक्रवार पेठ 4, नंदगाव 1, भूषणगड 3, वेणेगाव 1, कारंडवाडी 2, सदरबझार 2, पिंपोडा 1, खोजेवाडी 1, वसंतनगर खेड 2, सर्वोदय कॉलनी 3, चिंचणी 2, कोंढवे 1, गोडोली 7, संगमनगर 3, शाहुपुरी 7, चिमणपुरा पेठ 1, जुनी एमआयडीसी 1, शाहुनगर 6, पोलिस वसाहत 1, शाहुपुरी करंजे तर्फ 1, कोडोली 3, मंगळवार पेठ 2, संभाजी नगर 1, लक्ष्मीनगर 1, गेंडामाळ नाका 3, लिंब 1, धर्मवीर संभाजी कॉली 1, तामजाईनगर 3, बोरगाव 1, शनिवार पेठ 5, काशिळ 8, देगाव 3, खेड नाका 1, बामणेवाडी 1, भाटमरळी 1, अक्षय कृपा सोसायटी 1, गुरुवार पेठ 2, रविवार पेठ 1, यादोगोपाळ पेठ 1, पानमळेवाडी 1, केसरकर पेठ 1, आकाशवाणी झोपडपट्टी 1, विकास नगर 1, विसावा नाका 1, कारी 7, करंजे 2, सायगाव 2, आरे 2, करंजखोप 1,खेड 3,सोनगाव 1,देशमुख कॉलनी 2, मोळाचा ओढा 1, वेळे कामठी 1, देगाव पाटेश्वर 1, सदाशिव पेठ 1, चिमणपुरा पेठ 2, गोजेगाव 2, शिवाजीनगर 3, साठेवाडी सोनगाव तर्फ 1, जिहे 1, निगडी 1, कोपर्डे 1, कोटेश्वर मंदिर जवळ 1, गोळीबार मैदान 1, श्रीनाथ कॉलनी 1, वेळे कामठी 1, कुपर कॉलनी 2, विलासपूर 1, अपशिंगे 2, आरफळ 9, नहालेवाडी 3,गोवे 9, मालगाव 5, शिवथर 4, खंडोबाचीवाडी 1, वणंग 1, व्यंकटपूरा 1, चंदननगर 1, भरतगाव 3, बोरगाव 2, यशोदा जेल 11,पाडळी 2,नागठाणे 8, अतित 1, रामकृष्णनगर 2,म्हसवे 4, शेळकेवाडी 1,
पाटण तालुक्यातील पाटण 4, वाघंजीवाडी 1, पाटण कॉलनी 1, साळवे 1, सोनाईचीवाडी 1, मरळी 1, सोनावडे 1, अंबळे 1, राहुडे 1, सुळेवाडी 1, मारुल हवेली 2, कावरवाडी 1, कुंभारगाव 1, गारवडे 1, मल्हार पेठ 2,निसरे 1, शिंगणवाडी 1,जमदाडवाडी 1, काढणे 1,तळमावले 1, मालदन 1, सकादे 4,
खंडाळा तालुक्यातील लोणंद 9, पाडेगाव 1, नायगाव 1, बावडा 3, शिरवळ 5, घाटदरे 1, सुखेड 2,पिसाळवाडी 1, वाडी 1,म्हावशी 1, भुईज 1, पळशी 1
खटाव तालुक्यातील खटाव 6, मायणी 8, वडूज 10, लोणी 1, येरळवाडी 2, शेडगेवाडी 1, धोंडेवाडी 1,वडूज 1, पुणवडी 6, तडवळे 3, औंध 3, कणसेवाडी 2, वाकेश्वर 1, गणेशवाडी 1, एकसर 1, विसापूर 5, पुसेगाव 1, खातगुण 2, डिस्कळ 2, वाकळवाडी 1, कलेढोण 1
माण तालुक्यातील खुटबाव 2, भालवडी 1, म्हसवड 2, दहिवडी 8, बिदाल 1, दालमोडी 1,गोंदवले खु 2, भांडवली 1
कोरेगाव तालुक्यातील कोरेगाव 20, रहिमतपूर 3, वाठार स्टेशन 2, बोरजाई वाडी 2, अंबवडे 5, चिंचली 2, भाडळे 1, किन्हई 1, नांदवळ 3, दहिगाव 1
फलटण तालुक्यातील फलटण 9, ताथवडे 1, वाजेगाव 1, फडतरवाडी 2, साखरवाडी 5, ठाकुरकी 3, कोळकी 4, मलठण 6, खटकेवस्ती 1, लक्ष्मीनगर 3, विढणी 2, खुंटे 1, धुळदेव 1, रविवार पेठ 1, गजानन चौक 1, उमाजी नाईक चौक 1, बुधवार पेठ 1, ढवळ 1, विद्यानगर 2, हडको कॉलनी 1, आदर्की 1, कसबा पेठ 2, सुरवडी 1, जाधववाडी 4, मंगळवार पेठ 2, गोळीबार मैदान 1, पद्मावती नगर 1, सोमवार पेठ 2, गिरवी 1, गोखळी 6,खटकेवस्ती 1, पणदरे 1
वाई तालुक्यातील वाई 10, चिंधवली 1, शहाबाग 2, गणपती आळी 5, मिशन हॉस्पिटल 1, सिध्दनाथवाडी 7, फुलेनगर 1, कोचलेवाडी 1, परखंदी 5, मधली आळी 2, रविवार पेठ 5, सोनगिरवाडी 1, गंगापुरी 7, शेंदूरजणे 1, धर्मपुरी 2,यशवंतनगर 1, बावधन 1, ओझर्डे 1, बोपेगाव 1, सोनगिरवाडी 2, मर्ढे 1, गुळुंब 1,किसनवीर नगर 1,विराटनगर 3, पसरणी 1, बोपर्डी 1
जावली तालुक्यातील जावळी 1,रायगाव 28, मोहाट 1, मेढा 1, जावळी 1, पवारवाडी 1, दापवडी 1
महाबळेश्वर तालुक्यातील महाबळेश्वर 3, पाचगणी 9
बाहेरील जिल्ह्यातील पलुस जि.सांगली 1, कोल्हापूर 1, भिकवडी खुर्द (सांगली)1
24 बाधितांचा मृत्यू
क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथे प्रतापगंज पेठ येथील 65 वर्षीय महिला, सायगाव जावळी येथील 82 वर्षीय पुरुष, शनिवार पेठ सातारा येथील 41 वर्षीय पुरुष, पाटण येथील 65 वर्षीय पुरुष, गोडोली सातारा येथील 56 वर्षीय पुरुष, सोनके कोरेगाव येथील 82 वर्षीय पुरुष, कर्वे कराड येथील 70 वर्षीय महिला, गोवे सातारा येथील 56 वर्षीय महिला, गोंदवले बु येथील 70 वर्षीय महिला, करंजखोप कोरेगाव येथील 74 वर्षीय पुरुष , वडूज ता. खटाव येथील 68 वर्षीय महिला, कसबा पेठ फलटण येथील 65 वर्षीय पुरुष, माणी ता. खटाव येथील 35 वर्षीय महिला, कामाठीपुरा सातारा येथील 51 वर्षीय पुरुष, विसापूर ता. खटाव येथील 85 वषीय परुष, लाखनगर ता. वाई येथील 72 वर्षीय पुरुष, इकसार ता. वाई येथील 46 वर्षीय महिला, मारुती नगर पोवई बुध ता. खटाव येथील 61 वर्षीय महिला, देगाव सोतारा येथील 69 वर्षीय पुरुष, तसेच उशिरा कळविलेले गोळेवाडी ता. कोरेगाव येथील 60 वर्षीय महिला व 80 वर्षीय पुरुष, मल्हार पेठ ,पाटण येथील 70 वर्षीय महिला, कुरोशी ता. महाबळेंश्वर येथील 55 वर्षीय पुरुष असे एकूण 24 जणांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला आहे, असेही डॉ. चव्हाण यांनी कळविले आहे.
घेतलेले एकूण नमुने — 60498
एकूण बाधित — 28153
घरी सोडण्यात आलेले — 17777
मृत्यू — 807
उपचारार्थ रुग्ण — 9569