प्रतिनिधी / सातारा
जिल्ह्यात सकाळी ८ वाजेपर्यंत झालेल्या पावसाची तालुकानिहाय माहिती आणि कंसात आतापर्यंत झालेल्या एकूण पावसाची आकडेवारी मि. मी. मध्ये पुढीलप्रमाणे आहे.
सातारा- २१.७५ (७५३.२२) मि. मी., जावली-२०.९८ (१२०१.४०) मि.मी. पाटण – ४९.२८ (११५९.६३) मि.मी.
कराड-१६.२३ (५२८.६९) मि.मी., कोरेगाव-१०,११ (४६५.७२) मि.मी. खटाव-३.६४ (३७७.०७) मि.मी. माण-
(३०७.००) मि.मी., फलटण १.४४ (२९५.७३) मि.मी. खंडाळा-२.९० (३९१.४३) मि.मी. वाई-१३.४३ (६३४.६१) मि.मी., महाबळेश्वर – ७१.६५ (४०७९.०५) याप्रमाणे आजपर्यंत एकूण १०१९३.६२ मि.मी. तर सरासरी, ९२६.६९ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.
पूर नियंत्रण कक्ष,
दिनांक -18 ऑगस्ट 2020 दुपारी 12.00 पर्यंत
पाणी पातळी
(धोका पातळी/आत्ताची पातळी) (फूट इंचामध्ये)
1)कृष्णा पूल कराड- (55.0)/28’1″
2)भिलवडी पूल – (53 )/46’0″
3)आयर्विन- (45)/38’10”
4)राजापूर बंधारा सांगली- (58)/ 46’0″
विसर्ग (क्यूसेक मध्ये)
1)कोयना धरण- 55958
2) वारणा धरण- 12264
3)अलमट्टी धरण- 251922
4) कृष्णा पूल कराड- 72706
5) आयर्विन सांगली- 92490
6) राजापूर बंधारा- 158500









