सातारा / प्रतिनिधी
जिल्ह्यात गेल्या 24 तासात एकूण सरासरी 13.47 मि.मी. पाऊस झाला आहे. जिल्ह्यात सकाळी 8 वाजेपर्यंत झालेल्या पावसाची तालुकानिहाय माहिती आणि कंसात आतापर्यंत झालेल्या एकूण पावसाची आकडेवारी मि. मी. मध्ये पुढीलप्रमाणे आहे. सातारा – 16.95 (770.17) मि. मी., जावळी – 25.72 (1227.12) मि.मी. पाटण – 25.73 (1185.36) मि.मी. कराड – 7.54 (536.23) मि.मी., कोरेगाव – 4.00 (469.72) मि.मी. खटाव – 1.66 (378.72) मि.मी. माण – 0.00 (307.00) मि.मी., फलटण 2.67 (298.40) मि.मी. खंडाळा – 2.00 (393.43) मि.मी. वाई – 3.71 (638.40) मि.मी. महाबळेश्वर – 94.65 (4173.70) – याप्रमाणे आजपर्यंत एकूण 10378.23 मि.मी. तर सरासरी. 943.48 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.
जिल्ह्यातील प्रमुख धरणांची पाणी पातळी –
कोयना धरणात आज 86.29 टी. एम.सी. उपयुक्त पाणीसाठा असून त्यांची टक्केवारी 86.19 इतकी आहे. कोयना धरण पाणलोट क्षेत्रात आज सकाळी 8 वाजेपर्यंत कोयना येथे 80 नवजा येथे 89 व महाबळेश्वर येथे 105 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.
सातारा जिल्ह्यातील इतर प्रमुख धरणातील उपयुक्त पाणीपातळी टी.एम.सी.मध्ये व टक्केवारी कंसात पुढील प्रमाणे. धोम – 10.35 (88.58), धोम-बलकवडी 3.66 (92.34), कण्हेर – 8.50 (88.56), उरमोडी – 9.09 (94.13), तारळी- 5.31 (90.83), निरा-देवघर 10.10 (86.14), भाटघर-22.64 (96.32), वीर – 8.87 (94.27)
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव








