प्रतिनिधी / सातारा
सातारा जिल्ह्याचे माजी पालकमंत्री तथा आमदार शशिकांत शिंदे यांनी राष्ट्रवादी कार्यलयात आयोजित करण्यात आलेल्या जनता दरबाराला उत्स्फूर्तपणे प्रतिसाद मिळाला. जनता दरबारात दाखल झालेल्या तक्रारीचा आमदार शशिकांत शिंदे यांनी फैसला केला. या जनता दरबारात विविध प्रकारच्या 61 तक्रारी दाखल झाल्या होत्या.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









