सातारा / प्रतिनिधी :
सातारा जिल्हा परिषदेत आज बहुतांशी विभागात शुकशुकाट जाणवत होता. बांधकाम दक्षिण, उत्तर, शिक्षण, अर्थ, कृषी या विभागाचे कर्मचारी ग्रामपंचायत निवडणूक ड्युटीवर असल्याने शुकशुकाट होता. तर काही पदाधिकाऱ्यांचे स्वीय सहाय्यक यांना ही ग्रामपंचायत निवडणूक ड्युटी लागली होती.