केळघर / वार्ताहर
केळघर परिसरात कालपासून मुसळधार पाऊस पडत आहे. या पावसात केळघर घाटात काळयाकड्या नजिकच्या एका वळणावर आज दुपारी पाण्याच्या प्रवाहाबरोबर आलेल्या चिखल -दगडधोंडे याच्या रोड्या बरोबर एक कार वाहून गेली. घाटात घालून जाणाऱ्या मोटारसायकल स्वारांच्या लक्षात ही घटना आली आणि तात्काळ त्यांनी या गाडीतील युवक -युवतीला वाचविण्यात यश आले असून मोठी दुर्घटना टळली आहे .
या कारमधील युवक व युवतीला तात्काळ दवाखान्यात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. यामुळे यांची नावे समजू शकली नाहीत. दरम्यान केळघर घाटातही अनेक ठिकाणी दरडी कोसळल्या असून त्या हटविण्याचे काम चालू आहे.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









