प्रतिनिधी/सातारा
सातारा तालुक्यातील अपशिंगे मिल्ट्री येथे कोरोनाची वाढत चाललेली साखळी तोडण्यासाठी दहा दिवसाचा जनता कर्फ्यु आज, सोमवारपासून सूरु झाला आहे. सर्व ग्रामस्थांनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला आहे. अत्यावश्यक सेवा फक्त सुरू राहणार असल्याची माहिती स्थानिकांनी दिली.
अपशिंगे मिल्ट्री हे शिस्तीचे गाव म्हणून ओळखले जाते. या गावात वाढत चाललेली कोरोनाची साखळी रोखण्यासाठी दि.19रोजी ग्राम समितीची बैठक झाली. त्यामध्ये जनता कर्फ्यु पाळण्याचा निर्णय झाला. त्यानुसार सोमवारी पहिल्या दिवशी उत्स्फूर्तपणे ग्रामस्थांनी सहभाग नोंदवला.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









