प्रतिनिधी / सातारा
गेल्या पाच दिवसांपासून सातार्यातील रविवार पेठेत पाणी टंचाई निर्माण झाली आहे. सर्वोदय कॉलनी, क्षीरसागर कॉलनी, कैकाडी गल्ली यांना अतिशय कमी दाबाने पाणी येत होते. कालपासून नक्की काय समस्या आहे ते शोधण्यासाठी पाणी पुरवठा सभापती सीता हादगे यांच्या सूचनेनुसार काम सुरू होते. नगरसेवक श्रीकांत आंबेकर, नगरसेविका सविता फाळके यांनी पाणी पुरवठा करण्यासाठी खाजगी टँकर सुरू केले.आज सकाळी रविवार पेठेत व्हॉल्व्हमध्ये प्लास्टिक बाटली, शाम्पूच्या पुडया दुरुस्ती दरम्यान आढळून आल्या.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









