प्रतिनिधी / सातारा
अनेवाडी आणि तासवडे या दोन टोल नाक्यावर जिल्ह्यातील वाहनांना टोल बंद करावा या मागणीसाठी रिपाईच्या वतीने आंदोलन करण्यात आले. जिल्हाध्यक्ष अशोक बापू गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हे आंदोलन करण्यात आले. यावेळी आंदोलनकर्त्यांनी बंद करा.. बंद करा, टोल नाका बंद करा अशा घोषणा देत जोरदार निदर्शने केली. या आंदोलनात जिल्ह्यातून रिपाईचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. यावेळी आंदोलनस्थळी मोठा पोलिस फाटा तैनात करण्यात आला होता.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









