प्रतिनिधी / सांगली
सांगली जिल्ह्यात कोरोनाची दुसरी लाट मोट्या प्रमाणात वाढत आहे त्यासाठी उपाययोजना सुरू करण्यात आल्या आहेत मागील वेळेस सांगली सिव्हिल हिस्पिटल मधील कोविड रुग्णालय सुरू करण्यात आले होते. मात्र रुग्ण कमी झाले नंतर ते रुग्णालय बंद करण्यात आले आहे. आता परत रुग्ण वाढत आहेत त्यासाठी परत ते कोविड रुग्णालय सुरू करण्यात यावे. अशी मागणी सर्वपक्षीय कृती समितीचे सतीश साखळकर यांनी जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांच्याकडे केली आहे.









