वार्ताहर / बागणी
रोझावाडी ता. वाळवा येथील पोलीस कर्मचारी हे कुडाळ येथे नोकरी निमित्त होते. त्यांचे वडील रोझावाडी येथे रहायला होते. त्यांचे निधन झाल्याने सर्व परिवार त्यांचा कुडाळ वरून रोझावाडी येथे आले होते. त्यांना इकडे घरी आल्यानंतर त्रास जाणवू लागल्याने त्यांच्यासह त्यांच्या घरातील सात लोकांना इस्लामपूर येथे क्वारंटाइन करण्यात आले होते.
त्यातील आईचा व मुलीचा रिपोर्ट आज पॉझिटिव्ह आल्याने रोझावाडीसह बागणी परिसर पुन्हा एकदा हादरला आहे. सरपंच, तलाठी, ग्रामसेवक, पोलीस पाटील, आष्टा पोलीस व आरोग्य अधिकारी डॉ. प्रियांका राजमाने यांच्यासह त्यांची टीम रोझावाडी येथे परिस्थितीवर नियंत्रण ठेवून आहेत.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव








