प्रतिनिधी / सांगली
भारताचे आतापर्यंतचे सर्वात अकार्यक्षम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त सांगली जिल्हा युवक काँग्रेसच्यावतीने बेरोजगारदिन जाहीर करून वाढती बेरोजगारी आणि महागाईच्या विरोधात आंदोलन करण्यात आले.
यावेळी सांगली जिल्हा युवक काँग्रेसचे अध्यक्ष नगरसेवक मंगेश चव्हाण, उपाध्यक्ष संदीप जाधव, विधानसभा क्षेत्र युवक काँग्रेसचे अध्यक्ष योगेश राणे, सांगली शहर युवक काँग्रेसचे अध्यक्ष सुहेल बलबंड, विधानसभा क्षेत्र (ग्रामीण) चे अध्यक्ष आशिष चौधरी, सरचिटणीस उत्कर्ष खाडे, संग्राम चव्हाण, ताजुद्दीन शेख, ओंकार पाटील, तौफीक शिकलगार, अथर्व कराडकर, विनायक लाटणे आदी उपस्थित होते.
Previous Articleसांगली : माझे कुटुंब माझी जबाबदारी अभियानाला हातनूरमध्ये सुरुवात
Next Article सोलापूर : करमाळा तालुक्यात आज ४३ कोरोना पॉझिटिव्ह








