प्रतिनिधी / कडेगाव
कडेगाव तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र मोहित्यांचे वडगाव येथील एका डॉक्टरांचा कोरोना चाचणी आहवल पॉझिटिव्ह आला आहे. या आरोग्य केंद्रात कार्यरत असलेले हे तरुण पुरुष डॉक्टर कोरोना कालावधीत जनतेच्या आरोग्यासाठी व कोरोना
प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यासाठी जीव धोक्यात घालून अहोरात्र परिश्रम घेत होते.
या डॉक्टरांनी आरोग्य केंद्राच्या अंतर्गत येणाऱ्या गावांमधील अनेक संशयित रुग्णांचे कोरोना चाचणीसाठी स्वाब घेतले आहेत.तसेच कोरोना बाधित आढळलेल्या रुग्णांना तत्परतेने वैद्यकीय सेवा दिली आहे. या डॉक्टरना कोरोनाची लक्षणे जानवताच त्यांनी स्वतःची रॅपिड अँटीजनटेस्ट करून घेतली असता रोपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव








