प्रतिनिधी/सांगली
सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिकेचे माजी महापौर विद्यमान नगरसेवक हारुणभाई शिकलगार यांचे बुधवारी सायंकाळी निधन झाले. त्यांच्यावर मिरज येथील मिशन हॉस्पिटल मध्ये उपचार सुरू होते.
श्वसनाचा त्रास सुरू झाल्याने शिकलगार यांना मंगळवारी हॉस्पिटल मध्ये दाखल करण्यात आले होते. त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू होते. अखेर बुधवारी त्यांची प्राणज्योत मालवली. शिकलगार माजी मंत्री मदन पाटील यांचे कट्टर कार्यकर्ते होते. महापालिकेचे महापौरपद त्यांनी भूषविले होते.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव








