प्रतिनिधी / मिरज
मुंबई भाजप प्रदेश कार्यालय येथे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व प्रदेश अध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते सांगली महापालिका स्थायी समितीचे सभापती पांडुरंग कोरे यांचा सत्कार करण्यात आला. त्या वेळी मकरंद देशपांडे, शेखर इनामदार , दीपक माने ,धनेश कातगडे हे उपस्थित होते








