प्रतिनिधी / सांगली
महापालिकेतील भाजपाचे स्थायी समिती सदस्य पांडूरंग कोरे यांनी राजीनामा दिला आहे. पक्षाने दोन वर्षे स्थायी समिती मध्ये काम करण्याची संधी दिली. पैकी एक वर्ष सभापती म्हणून काम केले. आता दुसऱ्या सदस्याला संधी मिळावी म्हणून राजीनामा दिला आहे, अशी माहिती कोरे यांनी दिली.
कोरे म्हणाले, दोन वर्षात सांगली, मिरज आणि कुपवाड या तिन्ही शहरांच्या विकासाचे निर्णय घेतले. पक्षाने दाखविलेल्या विश्वासाला तडा जाऊ दिला नाही. मनपा आयुक्त नितीन कापडणीस यांच्याकडे राजीनामा सादर केला आहे.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव








