प्रतिनिधी / सांगली
सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालय, सांगली यांच्याकडे एकूण 29 धर्मादाय रुग्णालये नोंद आहेत. या रुग्णालयांमध्ये ज्यांचे एकूण वार्षिक उत्पन्न हे 85 हजार रुपयांपेक्षा कमी असलेल्या निर्धन गटातील नागरिकांना मोफत व ज्यांचे एकूण वार्षिक उत्पन्न हे 1 लाख 60 हजार रुपयांपेक्षा कमी असलेल्या दुर्बल गटातील नागरिकांना सवलतीच्या दरात उपचार देण्यात येतात.
जिल्ह्यातील ही रुग्णालये पुढीलप्रमाणे
सिध्दीविनायक गणपती कॅन्सर हॉस्पिटल, सांगली रोड, मिरज, वॉन्लेस हॉस्पिटल गांधी चौक, मिरज, गुलाबराव पाटील हॉस्पिटल गांधी चौक, मिरज, स्वस्थियोग प्रतिष्ठान ऑर्थोपेडीक हॉस्पिटल, मिरज, आरोग्य केंद्र गुरवार पेठ, माधवनगर, सांगली, लायन्स नॅब आय हॉस्पिटल, सह्याद्री स्टार्च फॅक्टरी समोर, एमआयडीसी, मिरज, वसंतदादा पाटील आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज अँड इन्स्टीट्युट ऑफ योगा, सांगली, लोकनेते राजाराम बापू पाटील हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर, इस्लामपूर, ना.मा. आण्णासाहेब डांगे आयुर्वेदिक वैद्यक महाविद्यालय धन्वंतरी क्लिनिक आष्टा, बन्ने हॉस्पिटल वाटेगाव, ता-वाळवा, सोमशेखर हॉस्पिटल, शिवाजी रोड, मिरज, राजर्षि शाहू महाराज सर्वोपचार रुग्णालय, साळेबाग छत्रीबाग रोड, जत. वसंतदादा पाटील दंत रुग्णालय बुधगाव, सांगली, भारती हॉस्पिटल वॉन्लेसवाडी, मिरज, सोना हॉस्पिटल, सर्किट हाऊस जवळ, सांगली.
कुल्लोळी गायनेकॉलॉजी ॲड मॅटर्निटी हॉस्पिटल, कुपवाड रोड, विश्रामबाग, सांगली, श्रीमंत विजयसिंह राजे पटवर्धन लायन्स आय हॉस्पिटल, माळ बंगला धनश्यामनगर, माधवनगर रोड, सांगली. चोपडे ममोरियल हॉस्पिटल, राम मंदिर जवळ, सांगली, कमल ऑर्थोपेडीक सेंटर, सातारा रोड, जत, उमा हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर सांगली रोड, जत, डॉ. म्हैशाळकर शिंदे हॉस्पिटल, सिव्हील हॉस्पिटल जवळ, सांगली, प्रकाश हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर, सांगली रोड, इस्लामपूर, माळवाडी भिलवडी हॉस्पिटल, माळवाडी, ता-पलूस, लायन्स क्लब ट्रस्ट, जयंत नेत्रालय, ताकारी, रोड, इस्लामपूर, शिखरे ट्रस्ट जयंत नेत्रालय, ताकारी, रोड, इस्लामपूर, सौ राधाबाई मॅटर्निटी हॉस्पिटल ट्रस्ट, किर्लोसकरवाडी, ता-पलूस, साई मल्टीस्पेशॅलिटी अँड ॲक्सीडेंन्टल हॉसिप्टल, सावळज, ता- तासगाव, नॅब आय हॉस्पिटल, प्लॉट नं पी 40 एमआयडीसी कुपवाड, विवेकानंद हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर बामणोली ता-मिरज.