प्रतिनिधी/सांगली
धनगर समाजाचा अनुसूचित जमाती मध्ये समावेश करावा या मागणीसाठी समस्त धनगर समाजाच्या वतीने आज, शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ‘ढोल बजाव सरकार जगाव’ आंदोलन करण्यात आले. यावेळी धनगरी ढोल वाजवून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.
यावेळी या आंदोलनात माजी महापौर संगीता खोत, माजी उपमहापौर धीरज सूर्यवंशी ,नगरसेवक गजानन आलदर जयनगर, प्रकाश ढंग, नगरसेविका सविता मदने यांच्यासह धनगर समाजातील कार्यकर्ते सहभागी झाले होते. तर, भाजप प्रवक्ते आमदार गोपीचंद पडळकर यांनी धनगर आरक्षण प्रश्नी राज्यव्यापी आंदोलनाची हाक दिली.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव








