प्रतिनिधी / तासगाव
तासगाव शहरासह तालुक्यात शुक्रवारी एकाच दिवशी 64 कोरोना बाधित रुग्ण सापडले. तालुक्यातील कुमठे येथे सर्वाधिक 26 रुग्ण सापडले, तर तासगाव- 12, अंजनी- 2, मणेराजुरी- 5, राजापूर- 2, सावळज- 6, सावर्डे- 2, उपळावी- 2, तसेच बस्तवडे, गव्हाण, हातनोली, नेहरूनगर, सिद्धेवाडी, वायफळे, येळावी, येथे प्रत्येक असे एकूण 64 रुग्ण सापडले आहेत. तर आत्तापर्यंत मृत्यू झालेल्यांची संख्या 92 आहे.
Previous Articleसांगली : सुहास शिंदेंच्या वाढदिनी कोविड सेंटरचे उद्घाटन
Next Article पाचवीचा वर्ग प्राथमिक शाळेस जोडण्यास तीव्र विरोध








