प्रतिनिधी/इस्लामपूर
शिरटे येथील जेष्ठ नेते, सांगली जिल्हा परिषदेचे माजी सभापती व सदस्य बाळासाहेब लाड यांचे आज, शनिवारी सकाळी निधन झाले. पालकमंत्री जयंत पाटील यांचे निकटवर्ती व ग्राम विकास व शेती तज्ञ म्हणून त्यांची ख्याती होती.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव








