प्रतिनिधी / पलूस
सांगली जिल्हा परिषद सदस्य. राष्ट्रवादीचे गटनेते. शरदभाऊ लाड. यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.
गोरगरीब जनतेसाठी अहोरात्र काम करणारे युवा नेते अशी शरदभाऊची ओळख आहे. कोरोना व लॉकडावून काळात अनेक सेवाभावी व मदत कार्यात त्यांचा सहभाग होता.थोडा त्रास व लक्षणे दिसल्याने तपासणी केली असता रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. मी योग्य तो वैद्यकीय उपचार घेत आहे काळजी नसावी, संपर्कातील कार्यकर्त्यांनी तपासणी करुन घ्यावी असे शरद लाड यांनी म्हटले आहे.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव








