सांगली / प्रतिनिधी
माणदेशी साहित्यिक प्रा.अरुण कांबळे बनपुरीकर लिखित काळजातला बाप या पुस्तकाचे सावली बेघर आधार केंद्र बेघर जेष्ठांच्याहस्ते प्रकाशन करण्यात आले.
यावेळी निवारा केंद्राचे मुस्तफा मुजावर यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते प्राध्यापक बनपुरी कर यांचे यापूर्वीही एक पुस्तक प्रकाशित झाले आहे
Previous Articleराणी चन्नम्मा विद्यापीठाचा पदवीदान समारंभ 5 रोजी
Next Article जम्बो हॉस्पिटलची पूर्णत्वाकडे वाटचाल








