प्रतिनिधी / सांगली
सांगली शहरामध्ये महापुर येऊन एक महिना होऊन गेला. पण या कालावधीत कृष्णा नदीमध्ये आयर्विन पुलापासून जवळच असलेल्या बंधाऱ्या जवळजवळ बारा वृक्ष अडकलेले आहेत. याकडे पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष झाले आहे. बंधार्यात झाडे अडकल्यामुळे बंधाऱ्याला धोका निर्माण होऊ शकतो. पाटबंधारे विभागाने याची तातडीने दखल घेऊन बंधाऱ्यामध्ये अडकलेली झाडे ताबडतोब काढून टाकावीत अशी मागणी येथील गावभागातील विसावा मंडळाचे संजय चव्हाण यांनी केली आहे.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव








