प्रतिनिधी/सांगली
मध्य रेल्वेच्या पुणे मिरज ते लोंढा या बहुचर्चित रेल्वे मार्गाचे दुहेरीकरण आणि विद्युतीकरणाचे काम वेगाने सुरू असून या मार्गावरील महत्त्वाच्या अशा सांगली आणि मिरज या दोन्ही शहरा दरम्यान विद्युतीकरण आणि दुहेरी करणाचे काम जवळ जवळ पूर्ण होत आले आहे. या मार्गावरील ताकारी ते शेणोली या मार्गाचे दुहेरीकरण व विद्युतीकरण यापूर्वीच पूर्ण झाले आहे. या मार्गावर रेल्वे तर्फे विजेवरील इंजिनाची यशस्वी चाचणीही घेण्यात आली. आता सांगली ते किर्लोस्करवाडी या मार्गावरील कामाला वेग आला आहे. येत्या काही महिन्यातच हे काम पूर्ण करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव








