सांगली / प्रतिनिधी
सांगली, मिरज कुपवाड महापालिका पाणी उपसा जलवाहिनी लिकेज झालेने उद्या बुधवार दि. 6 रोजी मनपा क्षेत्रात काही भागात अपूरा व कमी दाबाचा पाणी पुरवठा होणार आहे. गळती काढण्याचे काम.आज पूर्ण झाले आहे नागरिकांनी नोंद घ्यावी व सहकार्य करावे असे अवाहन पाणीपुरवठा अभियंता आर जी रजपूत यांनी केले आहे.
Previous Articleमनपा निवडणुकीसाठी राष्ट्रवादीची सुकाणु समिती
Next Article नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे शुक्रवारी कोल्हापुरात








