सांगली / प्रतिनिधी:
सांगलीमध्ये चिकन विक्रेता असोसिएशन ची स्थापना करण्यात आली असून संघटनेच्या अध्यक्षपदी इकलास बारगिर उपाध्यक्षपदी राजू बंडगर खजिनदारपदी आयुब तहसीलदार सचिव पदी फजल जमादार यांची निवड करण्यात आली. पानपट्टी असोसिएशन चे राज्याचे अध्यक्ष अजित सूर्यवंशी रत्नाकर नांगरे युसुफ जमादार यांच्या उपस्थितीत निवडी पार पडल्या. यावेळी राजू घोटणे जुहू खाटीक जावेद पटवेगार अजय माने राहुल नगरकर नूर परांडे यांच्याही निवडी झाल्या.
Previous Articleमॉडेल पूनम पांडेला गोवा पोलिसांकडून अटक
Next Article सोलापूर ग्रामीणमध्ये आज 152 नवे कोरोनाबाधित








