वार्ताहर / राजापूर
सरपंच पदाच्या निवडणुकीनंतर शिवसेना व गाव पॅनेल अशा दोन गटांमध्ये जोरदार राडा होऊन झालेल्या हाणामारीत एकजण गंभीर जखमी झाल्याची घटना राजापूर तालुक्यातील पन्हळे तर्प सौंदळ गावी घडली. शैलेश शामराव कदम (30) असे जखमी झालेल्या तरूणाचे नाव आहे. याप्रकरणी राजापूर पोलिसात परस्पर विरोधी तक्रारी दाखल करण्यात आल्या असून पोलिसांनी दोन्ही गटातील 41 जणांविरोधात गुन्हे दाखल केले आहेत.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









