बेळगाव : प्रतिनिधी
घरगुती गॅस सिंलिडरचा स्फोट होऊन तीघे जण जखमी होण्याची घटना शनिवारी सकाळी घडली आहे. जुना तिसरा क्रॉस, समर्थनगर येथील हुलीकट्टी कुंटुबियांच्या घरात हा स्फोट झाला आहे. उळवप्पा शिवपुत्राप्पा हुलीकट्टी, पत्नी बसव्वा उळवप्पा हुलीकट्टी व मुलगा नागराज उळवप्पा हुलीकट्टी अशी गॅस स्फोटात जखमी झालेल्यांची नावे आहेत. या घटनेने पाfरसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान जखमींवर उपचार सुरू असल्याची प्राथमिक माहितीही उपलब्ध झाली आहे.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









