सांगली :(प्रतिनिधी )
श्री शिवप्रतिष्ठानचे प्रमुख संभाजीराव भिडे(Sambhaji Bhide) गुरुजी यांनी समीर वानखेडे (Sameer Wankhede)यांना समर्थन दिले आहे.
सोशलमेडिया वर गुरुजीनी समीर वानखेडे यांचा फोटो शेअर करुन “धडाडीचे कर्तव्यदक्ष अधिकारी समीर वानखेडे यांच्या पाठिशी संपूर्ण महाराष्ट्र आहे.” असे म्हटले आहे. राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री आणि राष्ट्रवादी काग्रेस पार्टीचे प्रवक्ते नवाब मलीक(Nawab Malik) व काहीनी वानखेडे यांना लक्ष केले असताना भिडे गरुजीनी केलेले समर्थन चर्चेचा विषय बनले आहे.
Previous Articleब्रिटिश परराष्ट्र सचिव एलिझाबेथ ट्रस भारतभेटीवर
Next Article 25 हजार कोटींच्या भ्रष्टाचाराचा आरोप खोटा








