अरहान उर्फ फारूख बेपारीच्या मृत्यूनंतर स्वभाव संतप्त झाला. पोलीसांनी त्यांना नियंत्रित करण्याचा प्रयत्न केला. दरम्यान संतप्त जमावाने ट्रकवरती पेट्रोल टाकून ट्रक जाळण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी वेळीच दखल घेऊन जमावाला पांगवल्याने अनर्थ टळला.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









