प्रतिनिधी /बेळगाव
प्रतिवर्षाप्रमाणे श्री विश्वकर्मा मूर्ती प्रतिष्ठापना दिनाप्रित्यर्थ वर्धापन दिन श्रावण कृष्ण त्रयोदशी श्री शके 1943 रविवार दि. 5 सप्टेंबर 2021 रोजी शामा प्रसाद मुखर्जी रोड येथील विश्वकर्मा मंदिरात आयोजित केला असून या दिवशी सकाळी 8 ते 10 या वेळेत अभिषेक, पूजा प्रसादाचे आयोजन केले असून समस्त समाज बांधवांनी तीर्थप्रसादाचा लाभ घ्यावा, असे संस्थेचे अध्यक्ष भरत शिरोळकर यांनी कळविले आहे.









