प्रतिनिधी /बेळगाव
श्रीक्षेत्र दक्षिण काशी कपिलेश्वर मंदिरमध्ये कलर्स मराठी दूरदर्शन वाहिनी वरील जीव झाला येडा पिसा या मालिकेतील प्रमुख कलाकार शिवा आणि सिध्दी यांची बेळगाव भागात चित्रीकरणासाठी आले होते. चित्रीकरणाला जाण्यापूर्वी श्री कपिलेश्वर मंदरिमध्ये येवून श्री कपिलेश्वर दर्शन घेवून आशिर्वाद घेतला. गेल्या काही दिवसांपासून मराठी कलावंत बेण्गाव भागात आल्यावर श्री कपिलेश्वर मंदिरचा आशिवार्द घेत असतात. मंदिराने मराठी कलावंतांच्या मनात इक वेगळी ओळख निर्माळा केली आहे. यावेळी मंदिराच्यावतीने त्यांचा सत्कार करण्यात आला.









