गगनबावडा / प्रतिनिधी
शेळोशी (ता.गगनबावडा) येथील धनगरवाड्यावर वनविभागाच्या तळ्यात बुडून दोन तरुणांचा दुदैवी मृत्यू झाला. ही घटना आज दुपारच्या सुमारास घडली. गंगाराम साऊ पावणा (वय-१४),रामा कामनू डफडे (वय१९) अशी मृत तरुणांची नावे आहेत.
सदर तरुण जनावरे घेऊन पाणी पाजण्यासाठी वनविभाागाच्या तळ्यावर गेले होते. यावेळी त्यांंचा बुडून मृत्यू झाला आहे. अधिक तपास पोलीस करत आहेत.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









