प्रतिनिधी / सांगली
सहकार पणन संचालकांना शेतकरी संघटनेच्या शिष्टमंडळाच्यावतीने पुणे येथील पणनसह संचालक विनायक कोकरे यांच्या सोबत झालेल्या बैठकीत शेतकरी संघटनेच्या शिष्टमंडळाला राज्यस्तरीय शेतकरी प्रतिनिधीची बैठक लावणे, शासकीय खरेदी केंद्र व शेतमाल तारण कर्ज सुरू करण्यात बाबत निवेदन दिले, असल्याची माहिती शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अशोकराव माने व विजय पाटील यांनी दिली.
बाजारात शेतमालाचे बाजारभाव घसरत चालल्याने शेतकर्यांची मोठ्या प्रमाणावर लुट होत असताना, केंद्र सरकारने जाहीर केलेल्या 2019 आणि 2020 सालासाठी जाहीर केलेल्या हमीभावापेक्षा कमी दराने बाजारात व्यापारी शेतमालाचे खरेदी करीत असतील तर संबंधित प्रशासन अधिकारी जिल्हा उपनिबंधक व जिल्हाधिकारी यांना पणन कायदा कलम 34 आणि 94 (ड)नुसार गुन्हा नोंदवण्यात येतो. तसे आदेश देण्यात येतील असे ही सांगण्यात आले.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव








