ऑनलाईन टीम
श्री संत गजानन महाराज संस्थान, शेगावचे विश्वस्त शिवशंकर पाटील यांचे आज निधन झाले. वयाच्या 82 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर घरातच उपचार सुरू होते. पाटील यांच्या निधनानंतर विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात येत आहे.
Previous Articleलातूर : पालकमंत्र्यांचे पाण्याचे आश्वासन !
Next Article एका नाण्यामुळे उजळले नशीब









