दौड संदर्भात होणार महत्वपूर्ण निर्णय
प्रतिनिधी / बेळगाव
शिव प्रतिष्ठान हिंदुस्थान संघटनेची व्यापक बैठक बुधवार दि. 14 रोजी सायंकाळी 6 वाजता ताशिलदार गल्ली येथील सोमनाथ मंदिर येथे होणार आहे.
दुर्गामाता दौडचे नियम आणि इतर बाबींसंदर्भात या बैठकीत महत्वपूर्ण निर्णय घेण्यात येणार आहेत, अशी माहिती शिव प्रतिष्ठान हिंदुस्थानचे जिल्हा प्रमुख किरण गावडे यांनी दिली आहे.









