प्रतिनिधी /बेळगाव
शिवाजी नगर वार्ड क्रमांक 14 येथील मुरव्य पंच पुंडलिक माऊलीराव मंडोळकर यांचे चिरंजिव शिवाजी पुंडलिक मंडोळकर यांना याठींबा देण्यासाठी , वडिलांचे मित्रवर्ग ज्ये÷ प्रति÷ित नागरीकांच्या उपस्थितीत बैठक आयोजित करण्यात आली. माजी नगरसेवक नारायण रजपूत यांच्या अध्यक्षतेखाली ही सभा आयोजित करण्यात आली
नारायण रजपूत यांनी अध्यक्षांच्या भाषणातून श्री . शिवाजी मंडोळकर हे समितीचे अधिकृत उमेदवार म्हणून महानगरपालीकेच्या निवडणूकीला उभे आहेत. तरी त्यांना भरघोस मतानी निवडून त्यांच्या हातून विकास करुन घ्यावा असे आवाहन केले. सुरेश पाटील यांच्याहस्ते सत्कार करण्यात आला.
आजवर या भागात हिंदू, मुस्लीम, लिंगायत व इतर नागरीक आजवर गुण्यागोविंदाने रहातात. या अनुशंगाने सर्व स्थरातुन संपूर्ण पाठिंबा दर्शवण्यात आला. भरघोस मतांनी निवडून देण्याचे आवाहन केले. नारायण रजपूत, शंकर रजपूत उपयूरजपूत, किसन शहापूरकर, मारुती धामणेकर नारायण कणबरकर, मदन हेरेकर , अर्जुन यादव, देवेंद्र कुरळे, सुरेश पाटील पुंडलिक मंडोळकर, बाबू खन्नुकर, सुभाष गर्डे, संजू मोहिते, अनंत सावंत, महादेव कुंभार, महादेव पवार, बाळू कुडे,, राम बाळेकुद्री, विजय सावंत, बाळू कम्मार, अशोक कुंभार, वैजनाथ कोवाडकर, उमेश नुलेकर, आप्पाजी पाटील, सुनिल निलजकर, राज कुरणे, पुंडलिक पाटील, दिनेश खांडेकर, संभाजी मेलगे, प्रभाकर कडेमनी, गणपत पवार, बाळु गाडेकर, बसवंत मेलगे या सर्वांनी पाठिंबा व्यक्त केला.









