शिवमोगा/प्रतिनिधी
कर्नाटकातील शिवमोगा येथील वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी कासवाची तस्करी करणाऱ्या तीन जणांना ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडून कासव देखील ताब्यात घेण्यात आली आहेत. सोमवारी रात्रीही कारवाई करण्यात आली.
वनविभागाच्या माहितीनुसार कासवाच्या तस्करीसाठी वापरलेली गाडी अधिकाऱ्यांनी जप्त केली असून आरोपींना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.









