रेल्वे स्टेशन येथील शहर हेस्कॉमच्या कार्यालयात गुरुवारी पुन्हा कोरोनाचा शिरकाव झाला आहे. एक मीटर रीडर तर एक कार्यालयातील कर्मचार्यांला कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट होताच तातडीने कार्यालय सीलडाऊन करण्यात आले आहे. सदर कार्यालय सोमवारपर्यंत बंद ठेवण्यात येणार असल्याचे कळविण्यात आले आहे. खबरदारी म्हणून हे कार्यालय बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. शहरात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून सरकारी कार्यालयातील कर्मचार्यांना कोरोनाची लागण प्रमाण वाढले आहे. त्यामुळे सर्वसामान्यांमध्ये धास्ती वाढली आहे.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









