वार्ताहर/ जमखंडी
जमखंडी तालुक्मयातील हुन्नूर येथील बसवज्ञान गुरुकुलमध्ये सालाबादप्रमाणे दि. 25 ते 27 डिसेंबर रोजी होणारा शरणसंस्कृती व जानपद कला महोत्सव यंदा कोविड-19 च्या पार्श्वभूमीवर रद्द करण्यात आला असून दि. 27 रोजी इलकलचे श्री गुरुमहांत व श्री मल्लय्या महास्वामींच्या सानिध्यात डॉ. एच. जी. दड्डी षटस्थल ध्वजारोहण करणार असून साध्या पद्धतीने वचन पालखी कार्यक्रम होत असल्याची माहिती संघटना अध्यक्ष डॉ. ईश्वर मंटूर यांनी दिली.